New Arrivals

माझ्या कंपनीने तयार केलेले हे चकली मशीन घरातल्या विजेवर चालते साईझ 18x18 इंच आहे. उंची 3 फूट आहे. यात तुम्ही चकली, फाफडा, शेवई, शेव आणि कुरडई करू शकता. श्रम आणि वेळ दोन्हीची बचत होते. उत्पादन पण वाढते. चकलीचा काटा सुंदर येतो. यात आपण एका तासात सरासरी 500 चकल्या करू शकता. छोटे अथवा नवीन व्यावसायिक यांना अतिशय उपयुक्त. हे मशीन घरातल्या विजेवर चालते मेन्टेनन्स फ्री. किंमत रु. 35000 (अटी लागू) फक्त. संपर्क - Aaditech विनीत कुलकर्णी 7875374805

ही मशीन विशिष्ट व्यावसायिक अनुप्रयोगासाठी आहे जी वरून 360 डिग्री फिरवते आणि त्यामध्ये तुम्ही मगगी प्रकारचे फॉर्म्युलेशन देखील करू शकता. त्यामध्ये केवळ 25 किलो वजन एकल फेज वीजवर आणि इन्व्हर्व्हरवरही चालते.सगळ्यासाठी धन्यवाद...

New
New
New